Wardha Neuro Clinic

Wardha Neuro Clinic Adult & Child Neurology Centre

22/01/2024
28/11/2023

" एपिलेप्सी " म्हणजे फिट्स चा आजार. हा आजार मंदूतील न्यूरोन्सच्या चुकिच्या सिग्नलींग मुळे होतो. हा कोणता मानसिक आजार नाही. फिट्स चे वेगवेगळे प्रकार असतात व त्या हिशोबाने वेगवेगळया औपंधांनी फिट्स चा इलाज न्यूरोलॉजीस्ट द्वारा केला जातो.
नोव्हेम्बर हा एपिलेप्सी जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो.
न्यूज १८ लोकमत च्या सौजन्याने एपिलेप्सी बाबत जनजागृती निर्माण करण्याची संधी मिळाली.

विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार...
24/10/2023

विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏शुभ दसरा✨

Thank you Radio Wardha for the opportunity 🙏.
27/09/2023

Thank you Radio Wardha for the opportunity 🙏.

Kindly tune in tomorrow 😊.
20/09/2023

Kindly tune in tomorrow 😊.

19/09/2023

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात भरभरून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येवो हीच प्रार्थना – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Bhise Nursing Home, Pawade Chowk, Bachelor Road
Wardha
442001

Telephone

+918055551094

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wardha Neuro Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Wardha Neuro Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram