VishwaSadhana Ayurveda

VishwaSadhana Ayurveda Shri VishwaSadhana Clinic is run by
Ayurvedacharaya Dr Milind Sajjanwar

Since 2009 , Dr Milind Sajjanwar the Ayurvedic Doctor has been working on the betterment of health for everyone. This holistic healing practice takes care of chronic ill patients all over the region and even from outside India. For the past 12 years our mission is to provide a long term sustainable health solution through Ayurveda for every kind of illness or pain, during all stages of human's life.

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।श्री गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच...
27/08/2025

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
श्री गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
22/08/2025

बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन टीम आणि नवीन ध्येय !!
21/08/2025

नवीन टीम आणि नवीन ध्येय !!

  या आजाराचे आयूर्वेदातील नाव  #विपादीका /  #विचर्चिका आहे.तळहात आणि तळपाय यांना भेगा पडणे व तेथील त्वचा रुक्ष व कडक होण...
16/08/2025



या आजाराचे आयूर्वेदातील नाव #विपादीका / #विचर्चिका आहे.

तळहात आणि तळपाय यांना भेगा पडणे व तेथील त्वचा रुक्ष व कडक होणे म्हणजे विपादीका होय.

शरिरात वात दोष विकृत होणे, विरुद्ध अन्न सेवन (मासे+ दूध किंवा दूध+मिठ), अतीआम्ल (आंबट) व लवण (खारट) पदार्थ खाणे, मुळीच घाम न येणे इ. कारणांमुळे हा आजार होतो.

५५ वर्षीय स्त्री रुग्ण हैदराबाद वरुन आपल्याकडे वरील आजारावर उपचार करण्यासाठी आली आणि साधारण ४ महिन्यानंतर ९०% बरी झाली असून अजूनही औषधोपचार सुरु आहेत.

योग्य निदान, कडक पथ्य पालन, योग्य आणि नियमित औषधोपचार आणि रुग्ण व डॉक्टर हे एकमेकांना विश्वासार्ह असेल तर असाध्य आणि किचकट आजार पण सहज बरे होतात हे याचे जिवंत उदाहरण !!!

आयुर्वेद आहे तर शक्य आहे !!!

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंगलमय शुभेच्छा!
16/08/2025

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंगलमय शुभेच्छा!

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावाउत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावाजयघोष भारताचा आसमंती गुंजावासण हा स्वातंत्र्याचा सदै...
15/08/2025

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा
उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा!

79 वा भारतीय स्वातंत्र्यदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

बंध रेशमी धाग्याचा,सन्मान पवित्र नात्याचा, हा सण अतुट सौख्याचा, बहिण भावाच्या प्रेमाचा !!रक्षाबंधन निमित्त मंगलमय शुभेच्...
09/08/2025

बंध रेशमी धाग्याचा,
सन्मान पवित्र नात्याचा,
हा सण अतुट सौख्याचा,
बहिण भावाच्या प्रेमाचा !!

रक्षाबंधन निमित्त मंगलमय शुभेच्छा!

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी... नाग पंचमीच्या हार्दिक...
29/07/2025

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी... नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!.

आयुर्वेद हा निसर्गाने आपल्याला दिलेला सर्वात महत्वाचा गुरु आहे. आयुर्वेद आपल्याला स्वास्थ्य पूर्ण जीवन देतो. आयुर्वेद हा...
10/07/2025

आयुर्वेद हा निसर्गाने आपल्याला दिलेला सर्वात महत्वाचा गुरु आहे. आयुर्वेद आपल्याला स्वास्थ्य पूर्ण जीवन देतो. आयुर्वेद हा आपल्या आनंदी जगण्याची तसेच निरोगी शरीर प्राप्त करण्याची कला शिकवितो! सतत आपल्या सभोवताली असलेल्या ह्या गुरूला नमन ! | गुरु पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा!

अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर! आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!                                              ...
06/07/2025

अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर! आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

आम्ही आपली सेवा करताना, प्रत्येक रुग्णाला आमच्या कुटुंबाचा भाग मानतो. आज या डॉक्टर्स डे निमित्त, आम्ही सर्व रुग्णांचे, क...
01/07/2025

आम्ही आपली सेवा करताना, प्रत्येक रुग्णाला आमच्या कुटुंबाचा भाग मानतो. आज या डॉक्टर्स डे निमित्त, आम्ही सर्व रुग्णांचे, कुटुंबांचे आणि समाजाचे आपला विश्वास आणि सहकार्यासाठी मनःपूर्वक आभार मानतो! तुमच्या निरोगी भविष्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सेवेत आहोत. Happy Doctor's Day!

Address

195, Opp Wane Physiotherapy, Behind Sh*tal Mangal Karyalaya, Gandhinagar
Wardha
442001

Alerts

Be the first to know and let us send you an email when VishwaSadhana Ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to VishwaSadhana Ayurveda:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Holistic Healing...

Shri VishwaSadhana Clinics use oldest medical science rooted in Ancient India which has been used for more than 5000 years. The fundamentals of Ayurveda are the natural balance of body, mind and soul for a happy & healthy life.

The family uses Ayurveda, Panchakarma and Yoga as variety of methods to serve the needs of the patients.


  • Ayurveda
  • The word, AYURVEDA is a composed out of two Sanskrit words ‘Ayu’ (Meaning Life) and ‘Veda’ (Meaning Knowledge). The eternal purpose of our life is to celebrate the ‘Ayu’, which means ‘Long’ and ‘Healthy Life’, which is almost hard to find nowadays. Following the natural, traditional path of healing accomplishes. It is very essential for each and every human being, for both ill or healthy.