01/05/2026
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
ही माती छत्रपतींची, ही ओळख जिद्दीची!
पराक्रम, स्वाभिमान आणि मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे आणि राहणारच!
चला, या महाराष्ट्र दिनी निर्धार करूया—
सशक्त आणि अभिमानी महाराष्ट्र घडवण्याचा!
आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
या महाराष्ट्र दिनानिमित्त, निरोगी महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया.
🏥 आशा हॉस्पिटल, वरुड
👨⚕️ डॉ. आदित्य उपासे (अस्थिरोग तज्ञ)
👩⚕️ डॉ. तेजेश्वरी उपासे (दंत शल्यचिकित्सक)
📞 संपर्क: 084593 89349 / 07229-232290