Ayurveda LIVER Clinic

Ayurveda LIVER Clinic Address :- Ayurveda L.I.V.E.R. Clinic, Opposite to Dr. Bajoriya Pathology Lab. Datta chowk, Yavatmal-445001 Maharashtra.

Clinic, B-302, Shraddha Terraces, Pimple Nilakh, Vishal Nagar, Pune- 411027
Contact No. :- 9881068957

17/10/2025

Online AYURVEDA consultation

27/09/2020
Take care all.....
28/04/2020

Take care all.....

आज दि. 2/10/2019 ला आकाशवाणी यवतमाळ येथे *" अम्लपित्त आणि शरीराचे स्वास्थ्य "* या विषयावर माळवी मॅडम यांनी माझ्याशीे संव...
02/10/2019

आज दि. 2/10/2019 ला आकाशवाणी यवतमाळ येथे *" अम्लपित्त आणि शरीराचे स्वास्थ्य "* या विषयावर माळवी मॅडम यांनी माझ्याशीे संवाद साधला, या मुलाखतीचे सहक्षेपण तुम्ही सुद्धा ऐकू शकता आकाशवाणी - 102.7 MH - वर सायंकाळी ठिक 5:00 वाजता.........

MY ARTICLE IN TODAY'S SAKAL NEWSPAPER.....
19/09/2019

MY ARTICLE IN TODAY'S SAKAL NEWSPAPER.....

"अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान ।एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान ॥"स्वामींवरील भक्ति व स्वत:मधील शक्तीचे मुर्तिमंत उद...
08/08/2019

"अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान ।
एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान ॥"
स्वामींवरील भक्ति व स्वत:मधील शक्तीचे मुर्तिमंत उदाहरण असलेल्या हनुमंताची थोरवी भजनाच्या माध्यमातून अनुभवण्याचा एक अलौकिक आनंद; आज संस्कार कलश ग्रुप, महिला समाज, यवतमाळ आयोजीत " हनुमंतावरील भजन स्पर्धा " या कार्यक्रमात सहभागी होवून प्राप्त झाला.
याच कार्यक्रमात आयुर्वेद लिव्हर क्लिनिक कार्यान्वित " फँटी लिव्हर टू फिट लिव्हर " या महत्वाकांक्षी संकल्पने अंतर्गत; यकृताच्या (लिव्हरच्या) आरोग्याचे शरीराच्या स्वास्थ्यामध्ये असणारे महत्व, लिव्हरच्या आजारांमूळे होणारी शरीराची हानी आणि होणारे संभाव्य आजार तसेच आपले लिव्हर आरोग्यपूर्ण राहण्यासाठी दैनंदिन आयुष्यात आचरण कराव्यात अशा गोष्टी इ. बाबींवर मार्गदर्शन करतांना; मी उपस्थित महिलांशी आरोग्य संवाद साधला.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रीत केल्याबद्दल व "पारीजातकाच्या झाडाच्या" रुपाने प्राप्त सुंदर अशा भेटवस्तुबद्दल महिला समाज कार्यकारीणीमधील सौ. स्मिता सुभेदार, सौ. किर्ती पदमावार, सौ. धनश्री जोशी, सौ. यशदा जोगळेकर आणि इतर सदस्यांचे तसेच या कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे भाग घेणा-या सर्व उपस्थित महिलांचे मन:पुर्वक आभार मानते.

EXTERIOR....🏨
03/08/2019

EXTERIOR....🏨

RECEPTION.....🙏
03/08/2019

RECEPTION.....🙏

Address

AYURVEDA L. I. V. E. R. CLINIC, OPPOSITE TO Drive BAJORIYA PATHOLOGY, DATTA CHOWK, YAVATMAL
Yavatmal
445001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurveda LIVER Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayurveda LIVER Clinic:

Share

Category