
10/05/2025
तुमच्या दाताच्या स्थितीवर तुमचे सर्व आरोग्य अवलंबून असते. म्हणून दातांकडे दुर्लक्ष करू नका. पडलेल्या दाताच्या ठिकाणी कवळी बसून घ्या ..!😃
पूर्ण कवळीचे फायदे:
१) बोलण्याची समस्या दूर होते,
२) खाणे पिणे सोपे होते,
३) आत्मविश्वास वाढतो
Keep smiling 😃🦷😃
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
“तुळजाई दातांचा दवाखाना”
डॉ. गौरव सुभाषराव ठाकरे
B.D.S, M.D.S.
दंत, हिरडीरोग व इम्प्लांट तज्ञ
Periodontist & Implantologist
दत्त चौक, दत्त नेत्रालय जवळ, बाजोरीया पथॉलॉजी समोर, यवतमाळ.
संपर्क : ८७८८४६१५७७.