
22/06/2023
#रावेर मतदार संघातील #अट्रावल तालुका यावल येथील श्री हेमंत चौधरी यांची यावल येथील श्री व्यास धनवर्षा बँकेच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री हेमंत चौधरी यांचा सत्कार त्यांच्या अट्रावल निवासस्थानी करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी श्री पवन चौधरी आणि श्री किरण महाजन उपस्थित होते