Joshi Multi-specialty Dental Clinic & Implant Center

  • Home
  • India
  • Yeola
  • Joshi Multi-specialty Dental Clinic & Implant Center

Joshi Multi-specialty Dental Clinic & Implant Center A regular checkup allows your dentist to monitor your dental health.

02/04/2025
: दररोज दात घासणे आणि तोंडाची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. हे केवळ दातांचे आणि हिरड्यांचे रोग टाळण्यासाठीच नव्हे तर हृदयरो...
20/03/2024

: दररोज दात घासणे आणि तोंडाची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. हे केवळ दातांचे आणि हिरड्यांचे रोग टाळण्यासाठीच नव्हे तर हृदयरोग आणि मधुमेह यासारख्या तीव्र परिस्थितीचा धोका कमी करण्यासाठी देखील महत्वाचे आहे. हे खरे आहे की मौखिक आरोग्य एकंदर कल्याणास हातभार लावते आणि चांगल्या आरोग्याकडे प्रवास स्वच्छ तोंडातून सुरू होतो. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार मौखिक रोग जगभरातील ३.५ अब्ज लोकांना प्रभावित करतात. ते वेदना, अस्वस्थता, विकृती आणि अगदी मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०१९ नुसार कायमस्वरूपी दातांमध्ये उपचार न केलेल्यामध्ये दात किडणे ही सर्वात सामान्य आरोग्याची स्थिती आहे. साखरेचे सेवन, तंबाखूचे सेवन, अल्कोहोलचा वापर आणि अस्वच्छता ही लोकांच्या दातांचे आरोग्य खराब होण्यामागील कारणे आहेत.


oral health day

दात स्वच्छ ठेवण्यासाठी काय काळजी घ्यायची एकदा बघाच...
27/12/2023

दात स्वच्छ ठेवण्यासाठी काय काळजी घ्यायची एकदा बघाच...

19/09/2023

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले, दुःख आणि संकट दूर पळाले,
तुझ्या भेटीची आस लागते, तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते,
गणेश चतुर्थीला भेट घडते...

गणेश चतुर्थी
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

07/08/2023

दातांची निगा राखण्यासाठी काय खाने टाळावे?

जोशी मल्टीस्पेशालिटी डेन्टल क्लिनिक व इम्प्लांट सेंटर, येवलासुर्जनशील सेवेचा आज ४ था वर्धापन दिन....आज ४ वर्षांपासून आपण...
11/06/2023

जोशी मल्टीस्पेशालिटी डेन्टल क्लिनिक
व इम्प्लांट सेंटर, येवला

सुर्जनशील सेवेचा आज ४ था वर्धापन दिन....
आज ४ वर्षांपासून आपणासर्वांचा लाभलेला प्रतिसाद हाच आमचा अखंड प्रवासाचा आत्मा आहे. रुग्णांच्या प्रत्येक समस्या आम्ही आपल्या समजून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करतोत. म्हणूनच आमच्या असंख्य रुग्णाने आम्हाला आपल्या मनात रुजवून ठेवले आहे. आपल्या सर्वानी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल
शतशः धन्यवाद !

आता हसा मन मोकळेपणाने!दातांच्या समस्यांसाठी आम्हाला भेट द्या...जोशी मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमाधवराव पाटील व्यापारी संकुल,...
08/06/2023

आता हसा मन मोकळेपणाने!

दातांच्या समस्यांसाठी आम्हाला भेट द्या...
जोशी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक
माधवराव पाटील व्यापारी संकुल, सप्तशृंगी मंदिरासमोर, येवला.

अधिक माहितीसाठी संपर्क: ८०५५८६५५६६



शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
06/06/2023

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्य सुंदर आहे,तुला व्यसनांची कीड नको... जागतिक तंबाखू विरोधी दीन
31/05/2023

आयुष्य सुंदर आहे,
तुला व्यसनांची कीड नको...
जागतिक तंबाखू विरोधी दीन

Address

Madhavrao Patil Business Complex, Opposite Saptashrungi Temple
Yeola
423401

Telephone

+918788920440

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Joshi Multi-specialty Dental Clinic & Implant Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Joshi Multi-specialty Dental Clinic & Implant Center:

Share

Category