17/09/2022
अट्टल डेंटल क्लिनिक तर्फे
आत्मा मालिक गुरुकुलमध्ये मोफत दंतरोग तपासणी शिबिर
दिनांक 14 आणि 15 सप्टेंबर रोजी हे दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेली होते.याप्रसंगी मा. अध्यक्ष हनुमंत भाेंगळे हेमंत शहा सर,संतचरणदासजी महाराज ,येवला येथील सुप्रसिद्ध दंतराेगतज्ज्ञ डॉ. आदित्य आट्टल(B.D.S Dental Surgeon), डॉ. गीतांजली आट्टल(B.D.S Dental Surgeon),शाळेचे प्राचार्य मा. कापसे सर,सर्व शिक्षकवृंद हे उपस्थित होते.
डॉ.आदित्य उमेश आट्टल व डॉ.गीतांजली आदित्य आट्टल यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक , प्राथमिक व माध्यमिक वर्गांतील विद्यार्थ्यांची दंतचिकित्सक करण्यात आली व प्रत्येक विद्यार्थ्यांला टूथपेस्ट देण्यात आला.विद्यार्थ्यांनी योग्य पध्दतीने दातांची काळजी कशी घ्यावी याबद्दल सरळ सोप्या भाषेत व प्रात्यक्षिक दाखवू मार्गदर्शन करण्यात आले.
गुरुकुलाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
:अट्टल डेंटल क्लिनिक तर्फे आत्मा मालिक गुरुकुलमध्ये मोफत दंतरोग तपासणी