01/09/2025
काल दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या
✨ स्माईल केअर डेंटल क्लिनिकच्या २५ व्या वर्धापन दिन सोहळ्या ✨
आणि
🔍 Shodh-X Forensics Services उद्घाटन समारंभास
आपण दिलेल्या सहकार्याबद्दल व उपस्थितीबद्दल
आम्ही सर्वांच्या मनःपूर्वक आभारी आहोत.
गेल्या २५ वर्षांच्या प्रवासात आपण दाखवलेला विश्वास,
जिव्हाळा आणि आशीर्वाद यामुळेच हे यश शक्य झाले.
तसेच Shodh-X Forensics Services या नव्या उपक्रमाला दिलेला
उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
आपल्या प्रेमामुळे हा दिवस आमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरला.
पुढेही आपले प्रेम व सहकार्य असेच लाभावे,
हीच आमची मनःपूर्वक अपेक्षा आहे. 🌸
सदैव आपले,
डॉ. बी. एम. खैरनार व स्माईल केअर परिवार
तसेच
शोध-एक्स फॉरेन्सिक सर्व्हिसेस परिवार