Aniruddha MultiSpeciality Hospital, Yeola

Aniruddha MultiSpeciality Hospital, Yeola We Cure Bcoz..... We Care.... 24/7

17/02/2023
06/10/2022
Respected seniors n colleagues, Dr. Prakash ValseConsultant Surgical Gastroenterologist, G.I. Oncosurgeon , HPB Surgeon,...
23/07/2022

Respected seniors n colleagues,
Dr. Prakash Valse
Consultant Surgical Gastroenterologist, G.I. Oncosurgeon , HPB Surgeon, Liver Transplantation

from Pune will be at Yeola on 25 July 2022, Monday

at

Aniruddha multi-speciality Hospital,
Kotamgaon-Nandgaon bypass Road, Yeola

from 9:00am - 3:00 pm.

for OPD, Endoscopy, Colonoscopy.

Kindly feel free to refer/discuss who need opinion about Gastrointestinal problems.

For appointment:
9325015155

Thank you….

अनिरुद्ध मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, येवला येथे कॅन्सर शस्त्रक्रिया विभाग  सुरू झाला असुन सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ.नितीन...
12/04/2022

अनिरुद्ध मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, येवला येथे कॅन्सर शस्त्रक्रिया विभाग सुरू झाला असुन सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ.नितीन ताठे यांनी तोंडाच्या कॅन्सर ची गाठ यशस्वीरीत्या काढली.

अनिरुद्ध मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
कोटमगाव-नांदगाव बायपास रोड, येवला
हेल्पलाईन नंबर - 9423618736

01/04/2022

सुप्रसिद्ध हृदयरोग, मधुमेह तसेच श्वसन विकार तज्ञ

डॉ.शशांक सुनिल तुसे
(MD, मेडिसीन)
फेलोशिप इन क्रिटिकल केयर
(जसलोक हॉस्पिटल, मुंबई)

आता येवला येथे दररोज

सकाळी ८:०० ते १०:००
सायं. ४:०० ते ६:००

ठिकाण- अनिरुद्ध मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, येवला
कोटमगाव-नांदगाव बायपास रोड, येवला, जि. नाशिक

नावनोंदणी - 94236 18716

Aniruddha MultiSpeciality Hospital, Yeola जागतिक महिला दिन निमित्त आयोजित  #भव्य_शस्त्रक्रिया_शिबीरशिबीराचा कालावधी:दि. ...
05/03/2022

Aniruddha MultiSpeciality Hospital, Yeola

जागतिक महिला दिन
निमित्त आयोजित

#भव्य_शस्त्रक्रिया_शिबीर

शिबीराचा कालावधी:
दि. ८ मार्च २०२२ ते ३१ मार्च २०२२

★ शिबीराची वैशिष्ट्ये-

★ शिबीरात तपासणी केलेल्या रुग्णांना शत्रक्रियेवर ५०% सुट.

★ शिबीरात शस्त्रक्रियेकरिता लागणाऱ्या मेडिसिन व लॅब करिता विशेष सुट.

★ वेदना रहित रक्तहिन शस्त्रक्रिया.

★ सामान्य जीवनाकडे लवकर परत नेणारी शस्रक्रिया.

★ लवकरात लवकर डिस्चार्ज.

★ विनाटाका, विना चिरफाड, विनारक्त स्राव मुदगद विकारांवर अत्याधुनिक जर्मन लेसर मशिनद्वारे उपचार

मुळव्याध ७५००/-

फिशर ७५००/-

भगंदर ८५००/-
(पायलोनायडल सायनस)

फायमोसिस. ७५००/-
(शिश्न त्वचा मागे न जाणे)

हर्निया १२५००/-

अपेंडिक्स १२५००/-

स्तनाचे आजार व.
गाठीचे आजार ५,०००/-

हायड्रोसिल ५०००/-
(शिर उतरविणे)

नेत्ररोग विभाग
★ शिबीर कालावधीत जेष्ठ नागरिक व महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी.

★ मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त रु. १२,५००/

स्त्रीरोग विभाग

★ अल्पदरात बाळंतपणाची सुविधा. (रु.५,०००/- औषधांसह)

★ सिझेरियनची सुविधा. (रु. १५,०००/- औषधांसह)

★ गर्भपिशवीच्या ऑपरेशनची सुविधा. (रु. १८,०००/- औषधांसह)

^^मेडिकल व लॅब चार्जेस स्वतंत्र

Address

Kotamgaon-Nandgaon Bypass Road
Yeola
423401

Telephone

+919423618736

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aniruddha MultiSpeciality Hospital, Yeola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category