Amrutanubhav Holistic Healthcare & Homoeopathic Clinic

  • Home
  • India
  • Yeola
  • Amrutanubhav Holistic Healthcare & Homoeopathic Clinic

Amrutanubhav Holistic Healthcare & Homoeopathic Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amrutanubhav Holistic Healthcare & Homoeopathic Clinic, Medical and health, Yeola.

Amrutanubhav Holistic Healthcare and Homoeopathic Clinic provides you a Healthcare services and online Consultation of your any Disease and free Healthcare Advice. होमिओपॅथिक उपचार आता येवला शहरात...

डॉ. विनोद उराडे

१) सर्व प्रकारचे कॅन्सर
२) हाडांचे व मणक्याचे विकार
३) थाईरॉईड
४) मूळव्याध, हर्निया, मुतखडा
५) अलर्जी, पिंपल्स
६) स्त्रियांचे विकार
७) एड्स
८) मेंदूचे विकार
९) श्वासाचे विकार
१०) मान

सिक विकार
११) रक्तदाब, मधुमेह
१२) मतिमंद, गतिमंद व मानसिक विकार
१३) अर्धांगवायू
१४) त्वचा विकार
१५) लहान मुलांचे आजार
१६) लैंगिक समस्या
१७) पोटाचे व किडनीचे विकार
१८) वंधत्व इ.

Homeopathy for every cancer patients.
28/11/2022

Homeopathy for every cancer patients.

मनके आणि सांधे विकारांवर आता विना शस्रक्रिया होमिओपॅथीक उपचार. आता नाशिक मध्ये. डॉ. विनोद उराडे (एम . डी .) Ph: +91 7507...
06/09/2022

मनके आणि सांधे विकारांवर आता विना शस्रक्रिया होमिओपॅथीक उपचार.
आता नाशिक मध्ये.

डॉ. विनोद उराडे (एम . डी .)
Ph: +91 75076 35144

ठिकाण: सैलणी बाबा स्टॉप, जेल रोड, नाशिक

02/09/2022

संधिवात म्हणजे काय?

र्‍हुमॅटॉईड संधिवात या प्रकारात सान्ध्यांच्या आजूबाजूला सूज येते आणि झीज होते तसेच सांधेदुखीपण होते. हा एक ऑटोइम्युन आजार आहे ज्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती निरोगी पेशींना परकीय पदार्थ समजून त्यांच्यावर हल्ला करते.

वेळेवर उपचार न केल्यास कार्टीलेजचे म्हणजेच हाडे आणि सांध्यांवर असलेल्या आवरणाचे नुकसान होऊ शकते. कार्टीलेजच्या ह्या नुकसानामुळे सांध्यांमधले अंतरही कमी होते. त्यामुळे परिस्थिति अतिशय वेदनामय होते परंतु औषधोपचारांनी नियंत्रणात आणता येऊ शकते.

र्‍हुमॅटॉईड संधिवात हाताच्या, पायांच्या, कोपरांच्या, गुढग्यांच्या, मनगटाच्या तसेच पावलाच्या सांध्यांवर परिणाम करतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून किंवा श्वसन संस्थेतून ह्याचा प्रसार होतो त्यामुळे याला सिस्टेमिक आजार असे म्हटले जाते.

याच्याशी निगडीत चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

या प्रकारची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

सकाळी उठल्यावर सांधे आखडतात परंतु दिवसभराच्या हालचालीमुळे नंतर मोकळे होतात.
थकवा.
अ‍ॅनिमिया.
वेदनादायक सांधेदुखी.
डोळे आणि तोंड कोरडे पडणे.
कोपर, हात, गुडघे आणि इतर सांध्यांमधे गोळे येणे.
सांधे सुजणे आणि त्यावर लालसरपणा दिसणे.
छातीत दुखणे.
ताप आणि वजन कमी होणे.
या प्रकाराचा हात आणि पाय या दोन्हीवर परिणाम होतो. वयाच्या तिशीनंतर सांधेदुखी सुरू होऊ शकते तसेच पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. कधी कधी वेदना आणि थकवा तसेच सांध्यांचा दाह अचानक सुरू होतो आणि परिस्थिति अजून गंभीर होते.

याची प्रमुख कारणे काय आहेत?

या आजाराला कारणीभूत असणारे घटक अजूनपर्यंत माहीत झाले नसले तरी पुढील दिलेले घटक या आजाराची पूर्वचिन्हे असू शकतात:

जीन्सचे उत्परिवर्तन.
वडिलांकडून असलेला सांधेदुखीचा पूर्वेतिहास.
संसर्ग.
हार्मोन्समधील बदल.
मानसिक त्रास किंवा ताण.
धूम्रपान.
प्रदूषणकारक गोष्टींशी संपर्क.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

वर दिलेल्या लक्षणांमधून या आजारचे निदान होऊ शकते. तसेच शारीरिक तपासणी, क्ष-किरण आणि रक्ताच्या चाचण्या यामधुनही आजारचे निदान होऊ शकते. त्वरित निदान आणि उपचार झाल्यास ते या आजारावर प्रभावी ठरू शकतात.

होमिओपॅथी द्वारा या आजारावर पूर्ण उपचार विना शस्त्रक्रिया होऊ शकतो.

Amrutanubhav Holistic Healthcare and Homoeopathic Clinic provides you a Healthcare services and online Consultation of your any Disease and free Healthcare Advice.

25/08/2022

सर्व प्रकारच्या आजारांवर होमिओपॅथीक उपचार...

थायरॉईड, सांधेदुखी, कॅन्सर, मुतखडा, किडनीचे विकार, सोरायसिस, मणक्याचे विकार, ऍलर्जी, मानसिक विकार, मूळव्याध, वंध्यत्व इ.

आता नाशिक शहरात...

दर रविवारी सकाळी 11 ते 3

सैलानी बाबा दर्गा जवळ, जेल रोड, नाशिक

डॉ.विनोद उराडे (एम.डी)
07507635144

Amrutanubhav Holistic Healthcare and Homoeopathic Clinic provides you a Healthcare services and online Consultation of your any Disease and free Healthcare Advice.

We are glad to inform that Amrutanubhav Homeopathic Clinic started In Person Consultation in Nashik on everySunday  11am...
25/08/2022

We are glad to inform that Amrutanubhav Homeopathic Clinic started In Person Consultation in Nashik on every
Sunday 11am-3pm

Avail 50% Discount on your First Consultation which includes medicines.

Please take prior Appointment.

Location: Near Sailani Baba Darga, Jail Road, Nashik

Lung Cancer
22/05/2022

Lung Cancer

29/04/2022

Amrutanubhav Homeopathic Clinic,
Paregaon Road, Yeola

www.drvinodurade.com

Amrutanubhav Holistic Healthcare and Homoeopathic Clinic provides you a Healthcare services and online Consultation of your any Disease and free Healthcare Advice.

Address

Yeola

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amrutanubhav Holistic Healthcare & Homoeopathic Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Amrutanubhav Holistic Healthcare & Homoeopathic Clinic:

Share