21/10/2025
लक्ष्मी व्हेट केअर परिवारातर्फे आपणा सर्वांना दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔✨
ही मंगलपर्व तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, हीच सदिच्छा! 🙏
#दिपावली #लक्ष्मीपूजन #शुभदीपावली #लक्ष्मीव्हेटकेअर