Sthal Marathi Matrimony

Sthal Marathi Matrimony Sthal- A trusted online Marathi Matrimony portal.

हिंदू नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या तुम्हा सर्वांना स्थळ परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !!
09/04/2024

हिंदू नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या तुम्हा सर्वांना स्थळ परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !!

Like tilgul sweetens your plate, let Sthal sweeten your love life this Makar Sankranti!Wishing you a festive season fill...
15/01/2024

Like tilgul sweetens your plate, let Sthal sweeten your love life this Makar Sankranti!

Wishing you a festive season filled with joy, hope, and happy beginnings. Happy Makar Sankranti from Sthal!


नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!हे नववर्ष तुमच्या जीवनातलं सुंदर, संपन्न आणि आनंदायक वर्ष असो!
01/01/2024

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष तुमच्या जीवनातलं सुंदर, संपन्न आणि आनंदायक वर्ष असो!

Happy Navratri from Sthal Family!
15/10/2023

Happy Navratri from Sthal Family!

19/09/2023

Happy Ganesh Chaturthi 🌺

स्थळ परिवारकडून तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा
06/09/2023

स्थळ परिवारकडून तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा

Congratulations to Yogesh & Bharati for finding each other!✨🎉Sthal is proud to be a part of this beautiful journey💕     ...
24/07/2023

Congratulations to Yogesh & Bharati for finding each other!✨🎉

Sthal is proud to be a part of this beautiful journey💕

19/07/2023

Newlyweds: Priorities सेट करा

नात्यामध्ये जेवढी इन्वेस्टमेंट कराल तेव्हढाच फायदा तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मधे मिळेल. तुमची priority सेट करा.

Congratulations to Sanmit & Pooja on finding each other!✨🎉Sthal is proud to be a part of this beautiful journey💕        ...
14/07/2023

Congratulations to Sanmit & Pooja on finding each other!✨🎉

Sthal is proud to be a part of this beautiful journey💕

बोला राम कृष्ण हरी.... आषाढी एकादशी निमित्त स्थळ परिवाराकडुन सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
29/06/2023

बोला राम कृष्ण हरी....

आषाढी एकादशी निमित्त स्थळ परिवाराकडुन सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

We've relocated to a brand new office! Come visit us at our new address and experience the next chapter of our journey. ...
27/06/2023

We've relocated to a brand new office! Come visit us at our new address and experience the next chapter of our journey.



Office no.3, 1st Floor, Business Avenue, DP Rd, above Peter England, near Parihar Chowk, Sanghvi Nagar, Ward No. 8, Aundh, Pune

भूमिका पालकांची…नमस्कार! लग्न आणि लग्नाच्या आजूबाजूचे सारे महत्वाचे घटक याबाबत आपण सांगतच आहोत, पण यात सगळ्यात महत्वाचा ...
23/06/2023

भूमिका पालकांची…

नमस्कार! लग्न आणि लग्नाच्या आजूबाजूचे सारे महत्वाचे घटक याबाबत आपण सांगतच आहोत, पण यात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पालकांची भूमिका. अर्थात, हे जर ३०-४० वर्षांपूर्वीच लग्न असतं, तर एकत्र कुटुंब पद्धतीमुळे हा निर्णय फार सोपा असायचा. ‘ मोठ्या ‘ माणसांच्या निर्णयाला तितकं मान असायचा, खात्रीशीर स्त्रोतांकडून चौकशी, माणूस अचूक हेरण्याची कला, व्यावहारिकता यामुळे लग्नाचे निर्णय चटपट व्हायचे. लग्नही व्हायची. आणि अर्थात ती टिकायचीपण! फार क्वचित एखादं लग्न मोडायच.

आता परत वर्तमानात. वर लग्न झालेली हीच पिढी आता पालक आहेत आणि त्यांच्यावरही आज तोच प्रसंग आहे. आपल्या मुलांना उत्तम आणि अनुरूप जोडीदार मिळवून देण्याची. इथे फक्त एक वेगळं आहे. लग्न करणारी पिढी आता पूर्वीसारखी नाहीये. त्यांना फक्त स्वतःचे विचार नाहीत, तर ते मांडण्याची धमक पण आहे. थोडीची अवखळ, निडर, आत्मविश्वासाने भरलेली अशी. अशा या पिढीला उत्तम दिशा दाखवली, तेही त्यांच्या कलाने तर ती कुठच्या कुठं निघून जातात. करीयर असो किंवा लग्न, सर्वच ठिकाणी प्रगती करतात, आनंदाने जगतात. अशावेळी मनाला न पटलेला एखादा निर्णय पूर्ण आयुष्याला वळण देण्यास कारणीभूत ठरल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. प्रत्येक पालकाला याची काळजी आहेच, यात शंका नाही.

विशेषकरून लग्नाच्या बाबतीत लग्न करण्याची इच्छा, इथपासून सुरुवात असते. अशावेळी योग्य वयात, जितकं पाल्याच्या नकळत याविषयी बोलण्याची सुरुवात केली, तर त्यांची लग्नाची तयारी उत्तम होते. जितका लग्नाचा ससेमिरा जास्त, तितकी ही पिढी दूर पळते. लग्नामुळे आपलं स्वातंत्र्य दुरावत की काय, ही एक भावना त्यांच्या मनात असते.

एक पालक म्हणून त्यांना तुम्ही तुम्हाला न मिळालेली प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न केला आणि आपापल्या परीने दिलीसुद्धा. कदाचित आपल्या काळात आपल्या मतांना, निर्णयाला इतकं स्वातंत्र्य नसेल, म्हणून तेही आपण त्यांना दिलं. तरीही आज कालच्या बहुतांश पालकांचं हेच मत असतं ( अगदी उघडपणे, तुझ्या आवडीच्या जोडीदाराशी लग्न कर, अस म्हटलं तरी मनाचा एक कोपरा सांगत असतो, की आमचं पण मत घ्यावं ) की सगळे निर्णय तुझ्या आवडीने जरी घेतलेस, तरी लग्न आमच्या मताने होणार. आता याचे बरेच पैलू आहेत. काही पालकांना वाटत असतं की आपला मुलगा किंवा मुलगी इतकी सक्षम नाही. काहींना वाटतं की आपल्या घराण्याला शोभेल असं स्थळ मिळेल किंवा आवडेल का? बऱ्याचदा मुला- मुलींच्या अपेक्षा माफक असतात. पण आई वडिलांच्या इच्छेमुळे एखादं खूप आवडलेल स्थळाला नाही सांगावं लागत. तुझ्यात काय कमी आहे, मिळेल याहून चांगलं स्थळ, अस म्हटलं की पालकांचं निभावत. पण खरंच त्या मुलांच्या जागेवर जाऊन आपण विचार करू शकतो का, हे फार महत्त्वाचे आहे.आजची पिढी तुमचं नक्कीच ऐकेल, पण त्यांना आयुष्यातला हा महत्वाचा निर्णय घेण्यासाठी मदत करा, लादू नका. कारण आज तुमचं ऐकून ते कदाचित लग्न करतीलही पण आयुष्य जाईल त्यांना लग्न आणि त्यातला आनंद शोधण्यात. आम्हाला नक्की खात्री आहे, एका जबाबदार पालकपेक्षा एक व्यक्ती म्हणून याकडे तुम्ही त्रयस्थपणे पहाल. मग बघा, तुम्हाला पटतं का नाही. आणि आम्ही आहोतच तुमच्या सोबत.

महाराष्ट्रातील पालकांना आपल्या मुलांच्या लग्नाची काळजी नसावी कारण स्थळ मॅट्रिमोनीवर तुमच्या अपेक्षेप्रमाणे बहुसंख्य पर्य...
18/05/2023

महाराष्ट्रातील पालकांना आपल्या मुलांच्या लग्नाची काळजी नसावी कारण स्थळ मॅट्रिमोनीवर तुमच्या अपेक्षेप्रमाणे बहुसंख्य पर्याय उपलब्ध आहेत.

आजच रजिस्टर करा. 💯

जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा💫
18/05/2023

जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा💫

We are currently looking for a Sales Executive to join our team. If you are interested or know someone who might be a go...
12/05/2023

We are currently looking for a Sales Executive to join our team.

If you are interested or know someone who might be a good fit, please reach out to our hiring team at careers@inscomont.com

काय, बरोबर आहे ना? 😂
09/05/2023

काय, बरोबर आहे ना? 😂

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
01/05/2023

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा! ✨
22/04/2023

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा! ✨

Akshaya Tritiya Special Offer!! ✨Sthal is giving 2 grand offers on the auspicious occasion of Akshaya Tritiya Offer 1: G...
22/04/2023

Akshaya Tritiya Special Offer!! ✨
Sthal is giving 2 grand offers on the auspicious occasion of Akshaya Tritiya
Offer 1: Get 30% OFF on Chat, Combo, and Contact Packages.
Offer 2: Chat Package Absolutely Free for females whose name starts with A.
This is a limited-period offer. Go and get it now. 😍

Raise your hands if you agree!! 🙋😜         # MemesDaily
06/04/2023

Raise your hands if you agree!! 🙋😜
# MemesDaily

स्थळ पुणे  ❤️शेयर करा तुमच्या पुणेकर मित्र/मैत्रिणी सोबत. 😂
27/03/2023

स्थळ पुणे ❤️

शेयर करा तुमच्या पुणेकर मित्र/मैत्रिणी सोबत. 😂

गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!✨
22/03/2023

गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!✨

Address

Rahul Nivas, Manik Chowk, Prasad Colony
Osmanabad
413501

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+918591233936

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sthal Marathi Matrimony posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sthal Marathi Matrimony:

Share

Nearby clinics


Other Osmanabad clinics

Show All

You may also like