
24/11/2022
*मी तुम्हाला आमच्या ऑनलाईन वजन कमी करण्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहे.*
माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी उत्कृष्ट व परिणामकारक रिझल्ट्स आहेत आणि मला हा अनुभव तुमच्याबरोबर सामायिक करण्यास आवडेल ...
या सत्रामध्ये आपल्याला
- वजन नक्की कसे कमी होते?
- वजन कमी झाल्यावर टिकवायचे कसे?
- वेट लॉस मागचे सायन्स काय असते?
- वजन व्यवस्थापन,
- व्यायाम
- निरोगी शरीर रचनांचे महत्त्व
याबद्दल अधिक माहिती मिळेल
हे दिड तासाचे सत्र रोज़ सकाळी साडेपाच वाजता असते*
आपण या सत्रामध्ये सामील होण्यास इच्छुक असल्यास मला मेसेज किंवा कॉल करा ...
*Please Note - वेबिनार फ़्री आहें*